

वाळकी : कोरोना काळात पॅरोलवर सोडण्यात आलेला आरोपी राजेंद्र बाबाजी भोर (रा. भोरवाडी, ता. नगर) कारागृहात न परतल्याने त्याच्याविरूद्ध विसापूर कारागृहातील जमादार अब्दुल हमीद बर्फीवाले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.