नगर : ओपन पेसवर मज्जाव; गुंडांकडून मारण्याची धमकी

नगर : ओपन पेसवर मज्जाव; गुंडांकडून मारण्याची धमकी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा: मिस्कीन मळा, सिव्हिल हाडको परिसरातील ओपन पेसमध्ये परिसरातील नागरिकांनी फिरू नये, तिथे काही करून नये अन्यथा जिवे मारण्यात येईल, अशी धमकी काही गुंडांकडून दिली जात आहे, असे निवेदन नागरिकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिले. त्या निवेदनावरून तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवक योगीराज गाडे, काका शेळके, किरण बल्लाळ, श्यामल मंडोरे, राजू स्वाती, विनोद धमेचा उपस्थित होते. मिस्कीन मळा, सिव्हील हाडको परिसरातील ओपन पेस आपचा आहे. या परिसरात कोणीही फिरायचे नाही अन्यथा जिवे मारण्यात येईल अशी धमकी दिली जात आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक महिलांना शिवीगाळ करतात आणि खूप जोराने वाहने चालवितात, असे निवेदनात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news