नगर : शिवजयंती मिरवणुकीवरून ठाकरे-शिंदे सेनेत रंगले मानपान नाट्य

नगर : शिवजयंती मिरवणुकीवरून ठाकरे-शिंदे सेनेत रंगले मानपान नाट्य

नगर : पुढारी वृत्तसेवा :  तिथीनुसार साजरी होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दि. 10) मिरवणूक सहभागावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे(शिवसेना) यांच्यामध्ये मानपान नाट्य रंगले. अखेर पोलिस अधीक्षकांसमोर झालेल्या बैठकीत गणेशोत्सव आणि शिवजयंतीला मान वाटून दिल्याचा निघालेला तोडगा दोन्ही गटांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या विनंतीनुसार आम्ही मिरवणुकीत सहभागी होणार आहोत.
                                                – दिलीप सातपुते, शहर प्रमुख, शिवसेना

परंपरेनुसार मिरवणुकीला सुरूवात व्हावी. त्यावर आता प्रशासन जो निर्णय घेईल. तो आम्हाला मान्य राहील.
                                                       – गणेश कवडे, सभापती, ठाकरे सेना.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news