पाथर्डी-पुणे गाडी सुप्याजवळ एअर लॉक झाली. वरिष्ठ फोन करू नका म्हणतात. माणुसकी म्हणून प्रवाशांचे हाल पाहवत नाहीत. खासगी फिटरकडून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला; मात्र यशस्वी झाला नाही. प्रवाशांचा वेळ व पैसा वाया गेल्याने त्यांनी आम्हाला लाखोळी वाहिली. निमुटपणे रोशाला सामोरे जात प्रवाशांना वेगवेगळ्या गाड्या बसून दिले. एक तासाने पार्टी आली. बस टोचन करून पारनेर आगारात बस लावली. मनमानी कारभाराला कर्मचारी कंटाळे आहेत.-गणेश चेमटे, बस चालक, पाथर्डी आगार