नगर: घरजावयाला मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

नगर: घरजावयाला मारहाण; गुन्हा दाखल

नगर: घरजावयाला मारहाण केल्याची घटना केडगाव परिसरात वैष्णवनगर येथे घडली. याप्रकरणी सासू – सासरा व पत्नी अशा तिघांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालिंदर सुभाष भापकर (30, रा. वैष्णवनगर, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून पत्नी श्वेता भापकर, सासरा संजय रघुनाथ शिंदे आणि सासू संगीता संजय शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. गजरे हे करत आहेत.

Back to top button