श्रीरामपूर : दिंडीतील वारकर्‍यांना मोफत औषधोपचार | पुढारी

श्रीरामपूर : दिंडीतील वारकर्‍यांना मोफत औषधोपचार

 

श्रीरामपूर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीसोबत वैद्यकीय मोफत सेवा विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने देण्यात येते. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा श्रीरामपूर शहरात दाखल झाला.

यावेळी वारकर्‍यांना वैद्यकीय सेवा देताना नाशिक ग्रामीणचे जिल्हा मंत्री देविदास महाराज वारुंगसे, रुग्णसेवा अधिकारी चंद्रभान झाडे, डॉ. तोरसकर, अ‍ॅड. सुनील शेळके, डॉ. दिलीप शिरसाठ, सचिन बाकलीवाल, विशाल अंभोरे, अनिल रोकडे, अनिल भनगडे, योगेश जाधव, गणेश भिसे, सागर कुराडे आदी सेवा करत आहे.

Back to top button