नगर : अ‍ॅम्ब्युलन्सच्या धडकेत एकाचा मृत्यू | पुढारी

नगर : अ‍ॅम्ब्युलन्सच्या धडकेत एकाचा मृत्यू

नगर : अ‍ॅम्ब्युलन्सने समोरून दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना (दि.21) रोजी घडली. ज्ञानेश्वर फुलसौंदर (रा.बुरूडगाव रोड, नगर) असे मयताचे नाव असून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत सुरज फुलसौंदर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अ‍ॅम्ब्युलन्स (एमएच 16 सीसी 4302) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button