अहमदनगर
नगर : दुचाकीची चोरी, फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला
नगर : सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात बडे भोले फरणास दुकानासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.22) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत संदीप प्रकाश गुंजाळ (रा.निर्मलनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

