Nanddurbar Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | ॲड. पाडवी यांची ८3 हजारांची आघाडी

Nanddurbar Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | ॲड. पाडवी यांची ८3 हजारांची आघाडी

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 update: नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदलत आहे. नंदुरबार चौथ्या फेरी अखेर काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी 69 हजार 214 मतांनी आघाडी घेतली आहे.

  • काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी – 1 लाख 43 हजार 916
  • भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मिळालेली मते 74 हजार 702

नंदुरबारमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा लोकसभेत सामना रंगत आहे. चौथ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी तब्बल ६८ हजारांची आघाडी घेतलेली आहे. तर भाजपच्या हिना गावीत अजूनही पिछाडीवरच आहेत.  वंचित बहुजन आघाडीने भर घालत काँग्रेस आणि भाजपाची डोकेदुखी वाढवली आहे. या निकालामध्ये नंदुरबारमध्ये काय होईल हे बघणे महत्त्वाचे असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.

पाचवी फेरी

काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी 83 हजार 565 मतांनी पुढे आहेत.

ॲड. गोवाल पाडवी – 1 लाख 79 हजार 722..
भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मिळालेली मते 96 हजार 157 अशी आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news