Dhule Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | डॉ. सुभाष भामरे यांना 55 हजार 756 मते

Dhule Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | डॉ. सुभाष भामरे यांना 55 हजार 756 मते
Published on
Updated on

Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर्र रहमान यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना 55 हजार 756 मते मिळाली आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसच्या शोभा दिनेश बच्छाव यांना 46 हजार 891 मते मिळाली आहेत. तिस-या फेरीत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे हे 8865 मतांनी पुढे आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news