Maharashtra Guardian ministers | ‘हे’ आहेत १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री | पुढारी

Maharashtra Guardian ministers | 'हे' आहेत १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट वरचढ ठरला आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. जाणून घ्या सुधारीत यादीप्रमाणे १२ जिल्ह्यांची यादी (Maharashtra Guardian ministers)

Maharashtra Guardian ministers |  १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे

 • पुणे – अजित पवार
 • अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
 • सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
 • अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
 • वर्धा – सुधीर मुनगंटीवार
 • भंडारा – विजयकुमार गावित
 • बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
 • कोल्हापूर – हसन मुश्रीफ
 • गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
 • बीड – धनंजय मुंडे
 • परभणी – संजय बनसोडे
 • नंदूरबार – अनिल भा. पाटील

हेही वाचा 

Back to top button