Navratra 2022 : दुसरा दिवस- राज्यभरातील मंदिरांमध्ये आजची पूजा (Photos) | पुढारी

Navratra 2022 : दुसरा दिवस- राज्यभरातील मंदिरांमध्ये आजची पूजा (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या माळेच्या दिवशी राज्यभरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विधिवत पूजा करण्यात आली. अनेक मंदिरांवर रोषणाई करण्यात येऊन फुलांनी सजवण्यात आली आहेत. शिवाय देवीचा गाभारादेखील फुला पानांनी आकर्षकरित्या सजवण्यात आला आहे.

पाहुया, राज्यभरातील विविध मंदिरातील पुजेचे फोटो –

 

१) तिसाई देवी 

) कल्याण 

३) बारड (ता. मुदखेड) येथील शीतलादेवी 

४) श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले श्री रेणुकादेवी मंदिर.

५) तुळजापूर : तुळजाभवानी 

छायाचित्र सौजन्य : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

६) कोल्हापूर- आई अंबाबाई 

Back to top button