कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ६८ चांदीच्या विटा, ३ किलो सोन्यासह ५.६० कोटींची रोकड जप्त | पुढारी

कर्नाटकात पोलिसांची मोठी कारवाई; ६८ चांदीच्या विटा, ३ किलो सोन्यासह ५.६० कोटींची रोकड जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकच्या बल्लारीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ६८ चांदीच्या विटांसह ५.६० कोटी रुपये रोकड जप्त केली आहे. ३ किलो सोने आणि १०३ किलो चांदीचे दागिनेही जप्त केले. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button