राज्यसभा निवडणुकीत ताकद दाखवून देवू : नाना पटोले

राज्यसभा निवडणुकीत ताकद दाखवून देवू : नाना पटोले

मुंबई : पुढारी ऑनलाईन : राज्यसभेचा अर्ज भरताना इम्रान प्रतापगढींनी मराठीतून शपथ घेतली आहे. चूक नसतानाही काॅंग्रेस पक्षाला जबबादार धरले जात आहे. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना येत्या राज्यसभेसाठी निवडणुकीत थेट आव्हान देवू, असे व्यक्तव्य काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

मुंबईत आज सोमवारी (दि. ३०) रोजी झालेल्या पत्रकार परिषद कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी खुलं मतदान होत आहे, त्यामुळे कुणाची किती ताकद आहे? हे दाखवून देवूयात असे म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news