काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या

Published on

पुढारी ऑनलाईन : 
जम्मू-काश्मिरातील बडगाममध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. राहुल भट असे मृत काश्मिरी पंडिताचे नाव असून, ते चडुरातील तहसील कार्यालयात क्‍लार्क म्हणून कार्यरत होते.

दहशतवाद्यांनी तहसील कार्यालयात घुसून त्यांना गोळी मारली. जखमी अवस्थेत भट यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news