किश्वर मर्चेंट हिचं बेबी बंप फोटोशूट, असा ड्रेस कुणी घातला नव्हता!

किश्वर मर्चंट
किश्वर मर्चंट
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चेंट हिने बेबी बंप फोटोशूट केलं आहे. पण, किश्वर मर्चेंट हिने या फोटोशूटसाठी खास ड्रेस घातला आहे. कदाचित खूप कमी अभिनेत्रींनी असा ड्रेस घातला असावा.

अधिक वाचा-

किश्वर आणि तिचा पती सुयश राय यांच्या घरी लवकरचं बाळाचे आगमन होणार आहे. किश्वरने खास बेबी बंप फोटोशूट केलं आहे.

अधिक वाचा-

या फोटोंमध्ये ग्रीन कलरचा एक स्पेशल ड्रेस घातला आहे, या ड्रेसमधून तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. तिने आपल्या बेबीसाठी खूपचं खास मेसेज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. तिने लिहिलंय, "तू मला या ९ महिन्यांमध्ये खूपचं सुंदर बनवलंस आणि माझ्यासाठी हा वेळ खूप सोपी बनवली.

अधिक वाचा-

मला तुझा चेहरा पाहण्याची प्रतीक्षा आहे….

आता मला तुझा चेहरा पाहण्याची प्रतीक्षा आहे. तुला होल्ड करायंच आहे. स्मेल करायचं आहे. …सर्वजण तुझ्या येण्याची वाट पाहत आहेत. मी खुशदेखील आहे. आणि नर्व्हसदेखील आहे. कारण, तू जेव्हा येशील तेव्हा सर्व परफेक्ट व्हायला हवं.

याआधीही किश्वरने आपलं फोटोशूटदेखील केलं होतं. यामध्ये ती मोनोकिनी घालून बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.

किश्वर मर्चेंट आणि सुयश राय लग्नाच्या ५ वर्षांनंतर पालक होणार आहेत. ६ वर्षे रिलेशनशीप राहिल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. दोघांचे लग्न मोठ्या जल्लोषात झालं होतं.

किश्वर-सुयश टीव्ही मालिका 'प्यार की यह एक कहानी'च्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. २०१४ मध्ये दोघे 'खुशनुमा' नावाच्या व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते.

लग्नानंतर दोघेही लॉन्ग ट्रीपला गेले होते. त्या दोघांचे ट्रीपचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news