पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरूध्दच्या वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले. विराटने ८५ चेंडूत १० चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने त्याने आपल्या कारकिर्दितील ४६ वे शतक झळकावले आहे. श्रीलंकेविरूध्द वनडे फॉर्मेटमध्ये त्याचे हे १० वे शतक आहे.
हेही वाचा;