Disha Patani : व्हॅलेंटाईनला दिशाचा बॅकलेस व्हिडिओने धुमाकूळ (Video)

disha patani
disha patani

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिझलिंग आऊटफिटमुळे बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) चर्चेत आलीय. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह राहते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटेल. दिशाने ब्लॅक कलरचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. (Disha Patani)

या व्हिडिओला तिने कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. तिच्या या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. दिशाचा नेहमीच बोल्ड लूक पाहायला मिळतो. आपल्या अदांनी तिने सर्वांनाच भूरळ पाडलीय. आता तर तिने बॅकलेस ड्रेसमध्ये पोझ देऊन सर्वांची झोप उडवलीय.

दिशाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती बॅकलेस दिसत आहे. तिच्या कमालीच्या अदा दिसत असून तिने आपला जलवा कायम ठेवला आहे.

दिशाचा बोल्ड अंदाज

ब्रालेस होऊन दिशाने आधीही हॉट अँड सिझलिंग अवतार दाखवला आहे. पण, यावेळी तिने बोल्डनेसच्या मर्यादा पार केल्या आहेत. बॅकलेस ड्रेसमें दिशा स्टायलिश पोझ देत आहे. तिने आपल्या सौंदर्याची जादू सर्वांवरच चालवली आहे.

दिशाच्या या अंदाजावर फॅन्स पुन्हा फिदा झाले आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना लोक थकत नाहीत. ती कर्वी फिगरदेखील फ्लॉन्ट करताना दिसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news