श्रीनगर : शहीद गुंज येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू, एक जखमी

file photo
file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर (गुंज) मध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडलं आहे. आज दहशतवाद्यांनी अमृतपाल सिंग आणि रोहित या दोन २ व्यक्तींवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात अमृतपाल सिंगचा मृत्यू झाला तर रोहितला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या –

श्रीनगर येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. काश्मीर झोन पोलिसांनी एक ट्विट केले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या गोळीबाराची माहिती दिली. मृत्यू झालेली व्यक्ती अमृतपाल सिंह हा पंजाबच्या अमृतसर येथील राहणारा होता. सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल सिंह श्रीनगरमध्ये फेरीवाल्याचे काम करत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news