नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी सैनिकांसाठीच्या 'वन रँक – वन पेन्शन' (ओआरओपी) ची थकबाकी फेब्रुवारी 2024 पर्यंत देण्याचे निर्देश सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी केंद्र सरकारला दिले. यासंदर्भात केंद्र सरकारने न्यायालयाला एक सीलबंद पत्र दिले होते. मात्र त्यावर न्यायालयाने नाराजी दर्शवली.
हेही वाचा