साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘गीता’ आता मराठी ओटीटीवर

चित्रपट 'गीता'
चित्रपट 'गीता'
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच बेवारस मुलांच्या शोषणावर आधारित तेलगू चित्रपट 'गीता' आता ९ ऑक्टोबर २०२३ पासून 'अल्ट्रा झकास' या ओटीटीवर मराठीत पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या- 

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन 'विश्व आर राव' यांनी केले आहे. चित्रपटात महाराष्ट्राची 'हेबा पटेल' आणि तेलगू सुपरस्टार 'सुनील' यांनी अभिनय केले आहे. चित्रपटाची कथा गीता या मुलीभोवती फिरते. गीता स्वतः अनाथ असल्याने बेवारस अनाथ मुलांना लोकांनी दत्तक घ्यावं यासाठी प्रयत्न करते. या दरम्यान भगवान नामक व्यक्ती अनाथ मुलांसोबत काहीतरी चुकीचे करतो आहे, याची तिला चाहूल लागते. पोलिसांची मदत घेऊन ती भगवानच्या गैरकृत्याचा पाठलाग करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news