सेटचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. संबंधित परीक्षा 2022ची होती. त्याच्या प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. 2023 मध्ये जी सेट घेणे अपेक्षित आहे त्या परीक्षेचे नोव्हेंबर महिन्यात आयोजन करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे.– डॉ. प्रफुल्ल पवार,कुलसचिव तथा सदस्य सचिव,सेट परीक्षा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ