पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या कोणत्या प्रभागात कुणाला संधी!

पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; जाणून घ्या कोणत्या प्रभागात कुणाला संधी!
Published on
Updated on

पुणे : पुढारीवृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ५८ प्रभागातील १७३ जागांसाठी असणारी ही सोडत गणेश कला क्रीडा मंडळ येथे अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.

या सोडतीमध्ये महिलांसाठी एकूण ८७ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.  या सोडतीनुसार आरक्षित जागांची माहिती खालील प्रमाणे…..

  • अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग :

प्रभाग ९ यरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची , प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली.

  • अनुसूचित खुला :

प्रभाग 8 – अ, प्रभाग – 7 अ, प्रभाग- 50 अ, प्रभाग – 37 अ, प्रभाग 27 अ, प्रभाग – 22 अ, प्रभाग – 1 अ, प्रभाग – 19 अ, प्रभग – 12 अ, प्रभाग 11 अ

  • अनुसूचित जमाती :

प्रभाग 1 क्र. 1 ब महिला, प्रभाग 14 अ – एसटी खुला :

  • महिला आरक्षित अ व ब जागा :

प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब.

  • सर्वसाधारण खुला प्रभाग :

प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news