Ram Mandir Pran Prathistha : अयोध्येत बिग बी, सचिन तेंडुलकरसह दिग्गज सेलिब्रिटी दाखल, कोण कोण ते पाहा (Videos)

celebrities in Ayodhya
celebrities in Ayodhya

पुढारी ऑनलाईन डेस्क : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा समारोहासाठी अयोध्येत देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत. (Ram Mandir Pran Prathistha) अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री माधुरी दीक्षित, बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक कपूर, रोहित शेट्टी, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आयुष्मान खुराना, विकी कौशल, कॅटरीना कैफ, थलैवा रजनीकांत, मुकेश अंबानी, साऊथ स्टार चिरंजीवी, पवन कल्याण, माजी क्रिकेटर अनिल कुंबळे, साऊथ स्टार राम चरण,  राजकुमार हिरानी, महावीर जैन, सचिन तेंडुलकर हे अयोध्येत पोहोचले असून त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Ram Mandir Pran Prathistha)

संबंधित बातम्या –

उत्तर प्रदेश : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारंभात सहभागी होण्यासाठी अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात पोहोचले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news