Parineeti Chopra engagement : बहिणीच्या साखरपुड्याला प्रियांका चोप्रा आली भारतात

Parineeti Chopra engagement
Parineeti Chopra engagement
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा याच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीतीच्या हातात एंगेजमेंट रिग दिसल्याने चाहत्याच्या तिच्या लग्नाची जोर धरला. आता परदेशातून परिणीतीची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिल्लीच्या विमान तळावर स्पॉट झाली आहे. यामुळे बहिणीच्या लग्नाला आणि साखरपुड्याला ती हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. विमान तळावरील प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

रिपोर्टच्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत मोठ्या धुमधड्याक्यात पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी परिणीती – राघव दोघांकडील मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. साखरपुडा कपूरथला हाऊस येथे पार पडणार आहे. या खास सोहळ्यासाठी परिणीती बहिण प्रियांका चोप्रा, पती निक जोनास आणि मालती अमेरिकेतून भारतात परतली आहे.

प्रियांका तिच्या कुडूंबियासोबत दिल्लीच्या विमान तळावर स्पॉट झाली. यावेळी प्रियांका टुपीस आणि चष्मामध्ये ग्लॅमरस दिसली. या खास सोहळ्याला प्रियांकासोबत सानिया मिर्झा, करण जोहर आणि मनीष मल्होत्रादेखील सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला जवळपास १०० हून अधिकांनी आमंत्रित केलं आहे. प्रियांकाचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : 

(video: viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news