Prashant damle : अखिल भारतीय मराठी नाट्‌य परिषद अध्यक्षपदी प्रशांत दामले

prashant damle
prashant damle

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखिल भारतीय मराठी नाट्‌य परिषदेवर प्रशांत दामले बहुमताने निवडून आले. (Prashant damle ) नाट्य परिषदेवर रंगकर्मीचे वर्चस्व निर्माम झाले असून प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झालीय. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी घोषणा केली. काही क्षणात याबद्दलची अधिकृत्त घोषणा होईल. (Prashant damle)

प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले यांचं 'रंगकर्मी समूह' या दोन गटांमध्ये चुरस रंगली होती. पण प्रसाद कांबळी यांना मागे टाकत प्रशांत दामले हे बहुमताने निवडून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news