मौनी सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत इटलीत सुट्टी घालवत आहे

इटलीतील सुंदर आईसलँड कॅप्रीच्या एका हॉटेलमधील पिक्स तिने इन्स्टावर टाकले आहे.

तिने ब्लू रंगातील नॉट ब्रा आणि वन साईड ओपन लेग स्कर्ट घातले आहे

तिच्यापुढे इटलीतील क्रॅप्रीचे सौंदर्य सुद्धा फिके पडत आहे

चाहत्यांनी तिच्या या हॉट फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत.)