![PM Awas Yojana : PM मोदींनी ग्रामीण आवास योजनेचा पहिला हप्ता केला जारी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FUntitled-design-32-2.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) च्या १ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी या महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत छत्तीसगडमधील जसपूर येथील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) च्या लाभार्थी मानकुमरी आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथील लाभार्थी ललिता यांच्याशी संवाद साधला.
हेही वाचा :