नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान आहेत. मुख्य यजमान म्हणून करावयाच्या 11 दिवसीय अनुष्ठानांची सुरुवात पंतप्रधानांनी केली असून, या 11 दिवसांदरम्यान अत्यंत काटेकोरपणे सात्त्विक दैनंदिनीची अंमलबजावणी ते करत आहेत.