Sai Lokur : नवरात्रीत सईचा गरबा लूक; दांडिया घेत ‘झुम रे गोरी’

Sai Lokur
Sai Lokur
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शारदीय नवरात्री उत्सव सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्र म्हटलं की, दांडिया, गरबा आणि नवरात्रीचे नवरंग हे सर्वच आनंददायी असते. बिग बॉस फेम सई लोकूरदेखील यात सगळ्यात मागे कशी राहिल, ती नवनवीन वेशभूषेत दांडिया खेळताना आनंदीत दिसतेय. यावेळचे फोटो सईनं ( Sai Lokur) तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री सई लोकूर सध्या बंगळूरमध्ये असून तेथेच ती नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. याच दरम्यान सईने तिच्या इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एक दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोत सई चॉकलेटी आणि व्हाईट रंगाच्या घागरा आणि चोळीत एकदम ग्लॅमरस दिसली. तर सध्या सई रंगाबेरंगी घागरा- चोळीमध्ये हटके दिसली. यातील खास म्हणजे, सईनं या नवरात्रीत बंजारन ड्रेस परिधान करून चारचॉंद लावले आहेत. यावेळी तिने हातात बांगड्या, कानात झुमके, हातात दांडीया, मोकळे केस, लिपस्टिक आणि मेकपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Jhume re gori ?, Dandiya ready!'. अशी कॅप्शन लिहिली आहे. सईचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकांचा वऱ्षाव केला आहे. यात एका युजर्सने '❤️ simple but sweet ?', '?❤❤❤tu khup गोंडस ashich mast हसत राहा ???, Beautiful ❤️❤️❤️', 'Looking nice❤❤❤ ??', 'Great ???', 'मस्त खूपच छान ??❤️❤️', 'Nicely cutely ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️', 'Soni lag di mainu?????', 'Cute', 'Excellent ❤️', 'गुजरातन भी मराठी के सामने फेल है❤️'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. सई लोकूर नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news