बारामती : पुढारी वृत्तसेवा; बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येथील राजकीय मैदान कमालीचे तापले असून, त्यात सोमवारी (दि. १८) भर पडली ती सोशल मिडियावर फिरणाऱ्या एका फोटोची. वटवृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचं अडत नसतं, असा मजकूर या फोटोवर टाकण्यात आला आहे. (Pawar Vs Pawar)