Parineeti Chopra Bikini : सासूसमोर परिणीती बिकिनी घालून समुद्रात, नेटकरी म्हणाले, नववधू…

Parineeti Chopra
Parineeti Chopra

पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्राचे लेटेस्ट फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. सप्टेंबरमध्ये परिणीतीने राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता ही नवी नवरी व्हेकेशनवर गेली आहे. (Parineeti Chopra) विशेष म्हणजे, तिने आपल्या सासूसोबत क्वालिटी टाईम स्पेंड केले. आणखी काही कुटुंबातील सदस्यांसोबत परिणीतीचे बिकिनीतील फोटो व्हायरल झाले आहेत. हाच विषय चर्चेचा बनला आहे. (Parineeti Chopra)

संबंधित बातम्या –

अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत आपले खासगी आयुष्य जगत आहे. परिणीती आपले वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे चर्चेचा विषय बनला आहे.

परिणीतीने सोशल मीडिया प्रोफाईलवर पाच फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हेकेशनचे असून सर्वांना आश्चर्यात टाकणारे आहेत. या फोटोमध्ये परिणीतीचा एक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या फोटोमध्ये परिणीती चोप्रा आपल्या सासूसोबत दिसत आहे. परिणीतीचे बिकिनी फोटो पाहून युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

परिणीतीची गर्ल्स ट्रिप

बॉलीवूड दिवा परिणीतीने सप्टेंबर महिन्यात आपला बॉयफ्रेंड राघव चड्ढासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार होती. लग्नानंतर लोक हनीमूनला जातात. पण परिणीतीसोबत उलटे झाले आहे. परिणीती हनीमूनला नाही तर गर्ल्स गँगसोबत ट्रिपला गेली होती. परिणीती चोप्रासोबत फोटोमध्ये तिची सासू आणि आई देखील दिसत आहे. परिणीती गर्ल्स गँगसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. परिणीती व्हेकेशनसाठी मालदीव गेली होती. तिने आधी एक पोस्ट शेअर करून ही गोष्ट स्पष्ट केले होते की, ती हनीमूनला नाही तर गर्ल्स ट्रिप वर गेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news