नॉर्वेच्या राजदूतांची दिवाळीसाठी शॉपिंग; म्‍हणाल्‍या, साड्या खरेदी करणे म्‍हणजे…

नॉर्वेच्या राजदूतांची दिवाळीसाठी शॉपिंग; म्‍हणाल्‍या, साड्या खरेदी करणे म्‍हणजे…
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काही आठवड्यांपूर्वीच भारतात रुजू झालेल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टेनर यांची दिवाळीसाठी साडी खरेदी करताना चांगलीच तारांबळ उडाली. इतके सारे रंग, पोत, प्रकार बघून साड्या खरेदी करणे खरेच अवघड आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मे एलिन स्टेनर या आठ आठवड्यांपूर्वी भारतात नॉर्वेच्या राजदूत म्हणून रुजू झाल्या. भारताचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीसाठी साड्या खरेदी करण्यासाठी त्या पतीसह दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या होत्या. तेथे साड्यांचे एवढे प्रकार पाहून त्यांना कोणती साडी खरेदी करावी, हे कळेनासे झाले.

संबंधित बातम्या : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news