Mehbooba Mufti Car Accident : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनाला अपघात; वाहनचालक जखमी

Mehbooba Mufti Car Accident : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनाला अपघात; वाहनचालक जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गुरुवारी (दि.111ृ) अनंतनागला जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये मुफ्ती बचावल्या आहेत. तर, त्यांचा वाहन चालक जखमी झाला आहे, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात ही दुर्घटना घडली. पक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये वाहन चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी मुफ्ती खानाबल येथे जात होत्या. (Mehbooba Mufti)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news