Saiee Manjrekar : ‘दबंग ३’ नंतर इतकी बदलली महेश मांजरेकरांची कन्या

Saiee Manjrekar
Saiee Manjrekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक प्रभुदेवा याच्या 'दबंग ३' चित्रपटातून अभिनेता मंहेश मांजरेकरची कन्या सईने ( Saiee Manjrekar ) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होते. यानंतर सई फारसी लाईफटाईममध्ये आली नाही, परंतु, तिच्या ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असेत. सध्या सईच्या नवनविन हटके अंदाज पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री सई मांजरेकरने 'दबंग ३' चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत डेब्यू केला होता. या चित्रपटात सईच्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर सईनं 'मेजर' चित्रपटात दिसली. परंतु, यानंतर मात्र, ती फारशी चित्रपटात दिसली नाही. तर सई सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या सईचे हॉट आणि ग्लॅमरस नवनवीन अंदाज पाहायला मिळतोय.

सईने नुकतेच प्रिंटेट पिंक – व्हाईट रंगाच्या आऊटफिटमधील काही फोटोशूट केलं आहे. या फोटोत ती खूपच स्लिम दिसतेय. केसांची स्टाईल, मेकअप, कानातील ज्वेलरी, कमरेवरील बेल्ट तिच्या सौदर्यात भर घालत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसतीस उतरले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Swipe to see the best photobomb ??'. असे लिहिले आहे. यातील खास म्हणजे, सईच्या हास्याची जादू पाहायला मिळतेय.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. यात एका युजर्सने 'preety good ??', 'Gogurges', 'Absolutely Beautiful', 'Beauty personified', 'Natural cool natural beautiful nature hoot', 'Prettiness', 'कोमल कळी', 'Amazing ?', 'Best photobomb ??', 'Cuteee?', 'Cuteness overload ?',' खुप सुंदर आहेस तू ❤️', 'Apratim stunning look', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास दिड लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news