पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट वरचढ ठरला आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. जाणून घ्या सुधारीत यादीप्रमाणे १२ जिल्ह्यांची यादी (Maharashtra Guardian ministers)
हेही वाचा