Kiara Advani : कियाराची ६५ हजारांची बिकीनी आहे तरी कशी? सिडसोबत समुद्रात एन्जॉय (Video)

Kiara Advani
Kiara Advani

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणीची लव्ह स्टोरी 'शेरशाह' चित्रपटाच्य़ा सेटवर झाली होती. (Kiara Advani) त्यानंतर दोघांमधील अफेअरवरून चर्चा रंगू लागली. त्याचवर्षी दोघे ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या सूर्यगढ़ पॅलेसमध्ये लग्नबंधनात अडकले. आता दोघे वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. कियाराने ३१ जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. (Kiara Advani)

कियाराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि सिद्धार्थ मल्होत्रा समुद्रात उडी मारताना दिसत आहेत. तिने ब्लॅक कलरची मोनोकिनी घातली आहे. या बिकिनीची किंमत जवळपास ६५ हजार रुपये आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

लग्नानंतर कियाराचा पहिला बर्थडे

सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नानंतर कियाराचा हा पहिला बर्थडे होता. दोघानी सुंदर लोकेशनवर एकमेकांसोबत टाईन स्पेंड केला. हा व्हिडिओ शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅप्पी बर्थडे टू मी.'

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news