Nysa Devgan : कनिकाच्या रिसेप्शनमध्ये न्यासा देवगनचा ग्लॅमरस लूक

nyasa devgan
nyasa devgan

पुढारी ऑनलाईन डेस्क

कनिका कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत अनेक सेलेब्स दिसले. पार्टीत अजय देवगनची मुलगी न्यासा देवगनदेखील (Nysa Devgan) तिचे मित्र वेदांत महाजन आणि ओरहानसोबत उपस्थिती लावली. लंडनच्या व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये आयोजित या पार्टीत न्यासाने एक परफेक्ट बॉडी हगिंग पिंक ड्रेस घातला होता. सोबत हॉट पिंक ब्लॉक हील्स घातले होते. ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. न्यासाचा मित्र (Nysa Devgan) ओरहानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रिसेप्शनचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

एक फोटोमध्ये ओरहान आणि गुरु रंधावा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये न्यासा, वेदांत आणि कनिका आहे. ओरहानने फोटोंना कॅप्शनसोबत शेअर केलं आहे. यामध्ये लिहिलं आहे-"मी तुमच्यासोबत वेळ वाया घालवण्यासाठी एक किंवा दोन वेळा फिरेन."

जसं तिने फोटो पोस्ट केलं, तिच्या मित्राने पोस्ट करून कमेंट करणं सुरू केलं. जान्हवी कपूरने लिहिलं, "वेळ वाया घालवणं इतकं चांगलं कधी नाही पाहिलं. बनिता संधूने फोटो शेअर करण्यासाठी ओरहानचे आभार मानले आहेत."
फॅन्सने न्यासा देवगनच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप कौतुक केलं आहे. फॅन्सने न्यासाच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं. न्यासा खूप सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात आहे. तिचे फोटोज व्हायरल होत राहतात.

न्यासाने यावर्षी एप्रिलमध्ये १९ वा वाढदिवस साजरा केलाय. यानिमित्ताने तिने काजोल-अजय देवगनने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. अजयने पोस्ट केलं की तू खास आहेस. नेहमीच. वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यासा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan (@nysadevganx)

अजयने न्यासाचा एक फटोदेखील पोस्ट केला होता. यामध्ये तिने एक ब्लॅक टॉप घातला होता. काजोलने पोस्टमें एक फोटो शेअर करत लिहिले होते, हॅप्पी बर्थडे बेबी. तुझं हास्य नेहमी जगाला तसेच प्रकाशित करत राहो, जसे की माझे हास्य करते. तू बेस्ट आहेस.

हेही वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan (@nysadevganx)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan (@nysadevganx)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news