Devara Movie : ज्युनिअर एनटीआरच्या देवरा चित्रपटाची रिलीज डेट कन्फर्म

देवरा चित्रपट
देवरा चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्युनिअर एनटीआरचा चित्रपट देवरा (भाग १)ची रिलीज डेट जाहिर झालीय, हा ॲक्शन ड्रामा ५ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्डवाईड रिलीज होणार आहे. (Devara Movie ) पहिला टीझर डिजिटली ८ जानेवारी २०२४ रोजी पाहता येईल. हा चित्रपट Kortala Siva यांनी प्रदर्शित केला आहे. (Devara Movie)

संबंधित बातम्या –

देवरा चित्रपटात जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, शाईन टॉम चाको, श्रीकांत, मुरली शर्मा, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. एनटीआर आर्ट्स आणि युवासुधा आर्ट्स यांनी आर्थिक बाजू सांभाळली असून प्रतिभावान अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत आहे.

ज्युनियर एनटीआरचा कोरटाला शिवासोबत येणारा हा २०२४ मदील पहिला चित्रपट आहे. नंदामुरी बालकृष्ण यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, निर्मात्यांना व्हीएफएक्स आवडल्यानंतर रिलीजच्या तारखेची घोषणा केली जाईल. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी टीजरवर आपल्या प्रतिक्रियादेखील सोशल मीडियावर शेअर केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news