पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानला मंगळवारी (दि.२) पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, उत्तर जपानच्या इवाते आणि आओमोरी प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ एवढी होती, असे जपानच्या हवामान संस्थेने सांगितले. जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रीफेक्चरचा उत्तर किनारपट्टीचा भाग होता.
हेही वाचा :