Bholaa Shankar : “जाम जाम जज्जनका” गाण्यात तमन्नाचा सुपरडान्स

Bholaa Shankar
Bholaa Shankar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या ओटीटीने 'जी कारदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' रिलीज केल्यापासून चर्चेत आहे. (Bholaa Shankar) जेलरमधील तिच्या 'कावला' या गाण्यातील तिची मूव्ह व्हायरल झाल्यानंतर तिच्या तेलगू चित्रपटाच्या निर्मात्यांनी " जाम जाम जज्जनाका " हे आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जिथे तमन्ना मेगास्टार चिरंजीवी आणि सहकलाकार कीर्ती सुरेश यांच्या सोबत दिसली. (Bholaa Shankar)

गाण्यातील फूट-टॅपिंग बीट्स आणि आकर्षक बोल यामुळे चाहते या गाण्याकडे आकर्षित झाले. ११ ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. जेलर आणि भोला शंकर यांच्या सोबतीने तमन्नाकडे मल्याळममध्ये 'बांद्रा' आणि तमिळमध्ये 'अरनामनाई 4' हे चित्रपट येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news