नाशिकमध्ये 30 बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकतांना प्राप्तीकर विभाग. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक : बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकतांना प्राप्तीकर विभाग. (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

फ्लॅट आणि जमिनीच्या विक्रीतून मिळालेली बेहिशोबी मालमत्तेची माहिती उघड झाल्याने नाशिकमध्ये 30 व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाने  (Income Tax) अचानक छापे टाकल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. अघोषित उत्पन्नाचे पुरावे,  बनावट नोंदी सापडल्याने आदी माहितीची छाननी करण्याचे काम सुरू आहे. सदनिका आणि जमिनींच्या विक्रीसाठी कागदोपत्री कोणतीही नोंद न ठेवण्याचे माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news