Sabudana Vada : कुरकुरीत झणझणीत साबुदाणा वडासोबत नारळाची टेस्टी चटणी

Sabudana Vada
Sabudana Vada
Published on: 
Updated on: 

उपवासाचे पदार्थ बनवताना वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवले जातात. मग तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो. (Sabudana Vada) साबुदाणा वडा आपण नेहमीच खातो. पण जरा तिखट शाबू वडे बनवून पाहा, तोंडाची चव बदलेल! मुले तिखट खात नसतील तर मिरच्यांशिवाय वडे बनवता येऊ शकतात. किंवा कमी तिखट असलेले शाबू वडेदेखील बनवू शकता. (Sabudana Vada)

साबुदाणा खाणे आरोग्यदायी मानले जाते. वजन वाढवण्यासाठी शाबू उपयुक्त आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज अधिक प्रमाणात असतात. हाडे मजबूत होण्यासाठी यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खूप अधिक असते. साबूमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="नाश्ता" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="५" prepration_time="२०" cooking_time="२०" calories="" image="619032" ingradient_name-0="साबुदाणा" ingradient_name-1="हिरव्या मिरच्या" ingradient_name-2="भाजलेले शेंगदाणे" ingradient_name-3="मीठ" ingradient_name-4="कोथिंबीर" ingradient_name-5="बटाटे" ingradient_name-6="पाणी" ingradient_name-7="तेल" ingradient_name-8="जिरे" ingradient_name-9="साखर" direction_name-0="साबुदाणा ३ तास भिजवून घ्या" direction_name-1="मऊसर शाबू भिजले असतील तर उरलेले पाणी गाळून घ्या" direction_name-2="हिरव्या मिरच्यांची पेस्ट करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या." direction_name-3="शाबूमध्ये मिरची, कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ, साखर घालून घ्या" direction_name-4="वरून एक चमचा जिरे टाका" direction_name-5="यामद्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घालावा" direction_name-6="उकडलेले बटाटे घेऊन ते कुसकरून घेऊन टाकावे" direction_name-7="आता सर्व मिश्रण हलक्या हाताने मळून घ्या" direction_name-8="एका वाटीत तेल घ्या. तेलाचा हात घेऊन शाबूचे वडे तयार करून घ्या." direction_name-9="तुम्ही हे वडे गोल किंवा पसरट थापूनही बनवू शकता." direction_name-10="कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा" direction_name-11="तेल तापल्यानंतर वडे तयार करून सोडून घ्या" direction_name-12="सोनेरी रंग येऊपर्यंत वडे तळून घ्या" direction_name-13="नारळाच्या चटणीसोबत गरमागरम साबुदाणा वडे खायला घ्या" notes_name-0="" html="true"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news