Fire breaks in delhi : दिल्‍लीतील कॅनॉट प्लेसमधील बहुमजली इमारतीला भीषण आग

Fire breaks in delhi
Fire breaks in delhi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजधानी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील बहुमजली इमारती आज (दि.21) दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  धूर आणि आरडाओरडामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. (Fire breaks in delhi) अद्याप या घटनेने जिवीत हानी व वित्तीय हानी झालेले स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या बाराखंबा रोडवर असलेल्या गोपालदास बिल्डिंगमध्ये आगीची घटना घडली. इमारतीच्या 11व्या मजल्यावर ही आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news