Fighter Box Office : वर्ल्डवाईड २५० कोटींच्या टप्पा लवकरच गाठणार फायटर

Fighter
Fighter

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ आनंदच्या फायटरने बॉक्स ऑफिसवर १३२ कोटींचा गल्ला पार करून वर्ल्डवाईड २५० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज होत आहे. (Fighter Box Office ) प्री-रिलीज बझनंतर चित्रपटाने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून जगभरात फायटरच्या चर्चा आहेत. (Fighter Box Office )

संबंधित बातम्या –

चित्रपटाची आकर्षक कथा प्रेक्षकांना मोहित करत आहे. देशांतर्गत कलेक्शन १३२ कोटींच्या पुढे गेलं असून आंतरराष्ट्रीय दर्शकांसोबतही चित्रपटाला २५० कोटींचा टप्पा गाठण्यास सज्ज झाला आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि Marflix Pictures च्या संयुक्त विद्यमाने Viacom18 Studios द्वारे निर्मित, फायटर स्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत असलेला फायटर जगभरात जोरदार कमाई करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news