मराठा आरक्षणाबाबत ‘मंत्रिमंडळ उपसमिती’ची चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 'मंत्रिमंडळ उपसमिती' स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. ही ६ सदस्यीय समिती राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news