नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चीनसह काही अन्य आशिया खंडातील देशांमध्ये कोरोनाने आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने दिल्लीतील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (COVID-19 Testing) दरम्यान, कोरोना संकट वाढायच्या आधीच रुग्णालयांमधील तयारी मजबूत केली जात असून, सोमवारी (दि.२६) अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांना भेट देणार आहे.