Saudia Airlines : सौदीया एअरलाइन्सच्या कार्गो विमानाचे कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Saudia Airlines : सौदीया एअरलाइन्सच्या कार्गो विमानाचे कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="see more web stories " circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौदीया एअरलाइन्सच्या (Saudia Airlines)  कार्गो फ्लाइटचे विंडशील्ड हवेत फुटल्याने कोलकाता विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आज (दि. १५) दुपारी १२:०२ वाजता विमान कोलकाता विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. लँडिंगपूर्वी विमानतळाने आवश्यक ती सर्व व्यवस्था केली होती. विमान सुरक्षितपणे उतरल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मागील आठवड्याच्या सुरुवातीला बेंगळुरूहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने तेलंगणातील शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (RGIA) आपत्कालीन लँडिंग केले होते. एएनआयच्या वृत्तानुसार, वैमानिकाला तांत्रिक समस्या आढळल्यानंतर त्याने एटीसीशी संपर्क साधला (Saudia Airlines)  होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news