बेळगाव : कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची हिंडलगा कारागृहाला भेट

Belgaum
Belgaum
Published on
Updated on

बेळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी आज हिंडलगा कारागृहाला अचानक भेट दिली. त्‍यांनी येथील कैदी आणि सुरक्षा व्यवस्थेशी संवाद साधला. कारागृहात मोबाईल, गांजा आणि अमली पदार्थांचा बेकायदेशीर पुरवठा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलया आहेत. या पार्श्वभूमीवर त्‍यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांसह कारागृहाची स्वत: पाहणी केली.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news