Balasaheb Thackeray : हे नाते खूप जुने…संजय राऊतांनी फोटो शेअर करत दिला बाळासाहेब ठाकरेंबरोबरील आठवणींना उजाळा

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ये रिश्ता बहोत पुराना है. साहेब.. विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र! असं ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेबांसोबत आपला एक फोटोही शेअर केला आहे.

Balasaheb Thackeray : साहेब प्रत्येक श्वास तुमच्यासाठी 

आज १७ नोव्हेंबर. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. या ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आज ( दि.१७ )  सकाळी एक फोटो ट्विट करत लिहलं आहे की, साहेब…जय महाराष्ट्र ! आणि एक फोटोही शेअर केला आहे. त्यावर लिहलं आहे, साहेब प्रत्येक श्वास तुमच्याचसाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी.

त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपला फोटो शेअर करत आणखी एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहलं आहे की, ये रिश्ता बहोत पुराना है. साहेब.. विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र! फोटो शेअर करत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news